सोनाली बेंद्रेने शेअर केली भावनिक पोस्ट – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सोनाली बेंद्रेने शेअर केली भावनिक पोस्ट

मुंबई –  गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरशी दोन हात करत आहे. तरीही सोनाली जराही खचलेली नाही. उपचारादरम्यानही ती तिच्या प्रकृतीची माहिती आणि आठवणी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मित्रपरिवार आणि चाहत्याना देत असते. सोनालीने आजही एक इमोशनल पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.  सोबत काही फोटोंचे कोलार्ज फोटोही शेअर केले आहे.

या पोस्टमध्ये सोनाली लिहिते की, ‘Vanity is my favourite sin… चांगले दिसणे कुणाला आवडत नाही. आपण कसे दिसतो, याचा आपल्यावर सायकॉलॉजिकल परिणाम होत असतो. कुणी विग घालतो, कुणी ब्राईट रेड लिपस्टिक लावून मिरवतं किंवा कुणी हायहिल्स घालतं, तुम्हाला कुठली गोष्ट आनंद देते, हे महत्त्वाचे आहे. तुमच्यासाठी काय वाईट आहे, काय चांगले आहे, हे कुणीच सांगू शकत नाही. मी विग टेस्ट देत असताना, मी सुंदर दिसू इच्छिते का? असा एक प्रश्न मी स्वत:लाचं विचारला. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा एक भाग असल्यामुळे तुम्ही सुंदर दिसावे, ही अपेक्षा असते. कदाचित म्हणून मलाही सुंदर दिसण्याची इच्छा झाली  असावी. पण क्षणभर विचार केल्यावर, मी स्वत:साठी सुंदर दिसू इच्छिते, असे मला जाणवले. मला स्कार्फ घालायचा आहे तर मी तेच करणार. मला स्कार्फ नको असेल तरीही मी फ्री आहे. तुम्हाला स्वत:ला काय चांगलं दिसतं, काय आवडतं, हेच केवळ तुम्हाला कळायला हवं, त्यामुळे प्रत्येक क्षण जसा येतो, तसा येऊ द्या. प्रकाशाकडे बघा, किमान दिवसातून एकदा तरी…’असे सोनालीने लिहिले आहे. प्रियांकाने सोनालीची हेअर स्टाईलिस्टशी  भेट घालून दिली. यामुळे आपल्या पोस्टच्या शेवटी सोनालीने प्रियांका चोप्राचे आभार मानले आहेत.

"Vanity is my favourite sin." – Al Pacino Well, it might not be my all-time favourite sin (that would be gluttony 😋), but who doesn't like looking good? The way we look has a profound psychological impact on us… A little vanity here and there does no one any harm. It's important to do what makes you happy, even if it's something as simple as wearing a wig, bright red lipstick, high heels…. All that white noise doesn't make a difference in the larger picture. No one can tell you what's right or wrong for you. When I was testing out the wigs, I had a brief moment of self-doubt… "Am I vain for wanting to look good?" As part of the entertainment industry, you're always expected to look good… Maybe that has been ingrained in me? But then I gave it a thought and I realized I like looking good for me. If I'm in the mood to wear a scarf, I will. If I want to walk around bald and free, I will. Only you know what would make you feel good, and what works best for you. So take every opportunity you can to #SwitchOnTheSunshine. #OneDayAtATime 🙏🌞 Thank you @priyankachopra for connecting me with the amazing @bokheehair, who created my new look.

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा सुप्रीम कोर्टाकडून मंजूर

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा माफीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
विदेश

वेनिसला महापुराचा तडाखा; पर्यटकांचे हाल

वेनिस – जगातील सुंदर शहर अशी ओळख असलेल्या वेनिस शहराला महापुराने विळखा घातला आहे. इटलीतील या शहराचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील जनजीवन...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, राजकारण आमच्यासाठी धंदा नाही – संजय राऊत

मुंबई – ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात शब्दाला किंमत आहे. आमची वृत्ती व्यापारी नाही,...
Read More