सेहर बाबा धबधब्यात अंगावर दरड कोसळली; 7 जण ठार – eNavakal
अपघात देश

सेहर बाबा धबधब्यात अंगावर दरड कोसळली; 7 जण ठार

जम्मू-काश्मीर – जम्मूच्या चिनाब नदीवर सेहर बाबा हा सौंदर्यासाठी प्रसिद्ध असा धबधबा आहे. या धबधब्यात अंघोळ करणार्‍यांच्या अंगावर दरड कोसळून 7 जण ठार झाले असून 25 जण जखमी झाले आहेत. रियासी शहरापासून 10 किमी अंतरावर हा धबधबा आहे. उत्तर भारतातील हा सर्वांत मोठा धबधबा समजला जातो. एसपी ताहीर सजाद भट्ट यांनी सांगितले की, दुपारी काही लोक धबधब्याखाली अंघोळ करत होते. त्याचवेळी पावसामुळे एक दरड त्यांच्या अंगावर कोसळली. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी एकत्रितपणे मदतकार्य केले. अपघातातील पीडित वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात होते.

सद्या देशात सर्वत्र मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. सृष्टी सौदर्यांत भर पडली आहे. पर्यटक धबधब्यांकडे आकर्षित होत आहेत. परंतु पुरशी काळजी न घेतल्याने अशा दुर्घना सातत्याने घडत असतात. दुपारी काही जण सेहर बाबा धबधब्याखाली अंघोळ करत होते. त्याचवेळी पावसामुळे एक दरड त्यांच्या अंगावर कोसळली. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी एकत्रितपणे मदतकार्य केले. अपघातातील काही लोक वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More