सेलूत मोंढ्यात दरोड्याचे साहित्य सापडल्याने खळबळ   – eNavakal
News गुन्हे

सेलूत मोंढ्यात दरोड्याचे साहित्य सापडल्याने खळबळ  

सेलू येथील मोंढा परिसरात खरेदी विक्री संघाच्या पाठीमागे एका टपरीजवळ अज्ञात चोरट्यांनी ठेवलेले दरोड्याचे साहित्य मंगळवार १५ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोंढा परिसरात खरेदी विक्री संघाच्या पाठीमागे असलेल्या एका टपरीजवळ मोंढ्यातील शौचालयाच्या रस्त्यावर दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य यामध्ये लोखंडी पहार, कत्ती, आरापत्ती, माकडटोपी, कटर असे साहित्य मंगळवारी पहाटे ७ च्या सुुमारास आढळुन आले होते. हे साहित्य सापडल्याच्या चर्चेने येथे पाहणार्‍यांची गर्दी वाढली.

दुपारी १२ च्या सुमारास पोलिसांना कळविल्यानंतर हे सर्व साहित्य त्यांनी जप्त केले. मोंढ्यात दरोड्याचे साहित्य आढळुन आल्याने व्यापार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नेमका हा काय प्रकार आहे हे मात्र समजु शकले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार! सरकारनेच दिली कबुली

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी सरसकट कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरसह जलयुक्त शिवार योजनेसाठी लाखो कोटी रुपये दिल्याची फुशारकी मारत असतानाच...
Read More
post-image
News महाराष्ट्र

इंद्रायणीचे पाणी दूषित! तीर्थ म्हणून पिऊ नका

आळंदी – आषाढी एकादशी यात्रेनिमित्त ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या प्रस्थानासाठी आळंदीत दाखल झालेल्या भाविकांनी इंद्रायणी नदीतील पाण्याचे तीर्थ म्हणून आचमन करू नये, असे आवाहन दस्तुरखुद्ध...
Read More