सेना-भाजप युतीसाठी गिरीश महाजनांचे निवृत्तीनाथांना साकडे – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

सेना-भाजप युतीसाठी गिरीश महाजनांचे निवृत्तीनाथांना साकडे

नाशिक – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी सेना-भाजप युतीसाठी आज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रार्थना केली. युतीसाठी त्यांनी संतश्रेष्ठी निवृत्तीनाथांना सहपत्नी साकडे घातले. पौषवारी निमित्ताने पहाटे संत निवृत्तीनाथ समाधीची शासकीय महापूजा पालकमंत्री महाजन यांनी यांच्यासह केली.

राज्यात शिवसेना-भाजप यांची युती व्हावी, अशी इच्छा कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांची आहे, ती पूर्ण व्हावी आणि युतीसाठी संबंधितांना सुबुद्धी यावी, असे साकडे घातल्याचे महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वारकर्‍यांतून महापुजेचा मान अकोले तालुक्यातील बानी येथील लहानू घोडे, त्यांच्या पत्नी वंदना, मुलीला मिळाला. त्र्यंबकेश्वर हे साक्षात कैलास असल्याची साधू संतांची भावना आहे. संतश्रेष्ठी निवृत्तीनाथांनी समाधी घेतलेल्या मंदिराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

कॅप्टन ‘कूल’ला डीजे ब्रावोच्या म्यूजिकल शुभेच्छा! ‘Helicopter 7’ गाणं रिलीज

मुंबई – भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा आज ३९वा वाढदिवस आहे. त्याचे जगभरातील करोडो चाहते दरवर्षी ७ जुलैची मोठ्या आतुरतेने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

आज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

नवी दिल्ली – मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,201, पुण्यात 1,245 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 11 हजार 987वर

मुंबई – महाराष्ट्रात काल दिवसभरात 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 11 हजार 987वर पोहोचला आहे....
Read More
post-image
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

पहिल्या स्वदेशी सोशल मीडिया अॅपला एका दिवसात १० लाख युजर्सने केले डाऊनलोड

नवी दिल्ली – चिनी अॅपवर बंदी आणल्यामुळे भारतात अॅप डेव्हलोपिंगला वेग आला आहे. त्यातच रविवारी पहिल्या स्वदेशीElyments /e सोशल मीडिया अॅपचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू...
Read More
post-image
देश

पीएम केअर फंडात घोटाळा, प्रती व्हेंटिलेटर्ससाठी अडीच लाख रुपये जास्तीचे का दिले, काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली – दीड लाखांच्या व्हेंटीलेटर्ससाठी सरकारने अडीच लाख रुपये जास्तीचे का दिले असा खडा सवाल काँग्रेसने केंद्र सरकारला विचारला आहे. पीएम केअर फंडातून...
Read More