सॅमसंग लवकरच वायरलेस टीव्ही आणणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या ट्रेंडिंग तंत्रज्ञान

सॅमसंग लवकरच वायरलेस टीव्ही आणणार

नवी दिल्ली – सॅमसंग कंपनीने ओएलईडी टीव्हीपासून मायक्रो ओएलईडी टीव्हीपर्यंत अनेक टीव्ही बाजारात आणल्या. आता सॅमसंग वायरलेस टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. सॅमसंगच्या या टीव्हीत एकही वायर नसणार आहे. तसेच या टीव्हीला पॉवर सप्लाय करण्याचीही गरज नसणार आहे.  ‘जर स्मार्टफोन पूर्णपणे वायरलेस असू शकतो तर टीव्ही का असू शकणार नाही?’ असे या कंपनीचे म्हणणे आहे.

टीव्हीत फोन बॅटरीप्रमाणे सॅमसंग एक रिचार्जेबल पॉवर बारचा वापर करणार आहे. हा बार टीव्हीला करंट देण्याचे काम करेल. या पॉवर बारला टीव्हीच्या रियरमध्ये प्लेस केले जाईल. हा पॉवर बार फोनच्या बॅटरीच्या तुलनेत खूप पॉवरफूल असेल. टीव्हीला स्मार्टफोनसारखे रिचार्ज करता येईल. सॅमसंग वायरलेस टीव्हीत वापरण्यात येणारे पॉवर बार हे टीव्हीच्या स्पीकर्समध्ये बसवण्यात येतील. पॉवर बारच्या दोन्ही बाजुला दोन स्पीकर सेटअप दिला जाईल. पॉवर बारला टीव्हीला अटॅच करण्याची गरज पडणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More