सुशांत, सुदिप्ता यांच्याकडे जेतेपद – eNavakal
क्रीडा मुंबई

सुशांत, सुदिप्ता यांच्याकडे जेतेपद

मुंबई – चर्चगेट येथील महाराष्ट्र राज्य लाँन टेनिस कोर्टवर संपन्न झालेल्या अखिल भारतीय 16 वर्षांखालील रमेश देसाई स्मृती चषक टेनिस स्पर्धेत सुशांत डबास आणि सुदिप्ता सेंथील कुमारने अनुक्रमे मुला-मुलींच्या गटात जेतेपदाचा मान मिळविला. मुलांच्या अंतिम सामन्यात हरियाणाच्या तिसरे मानांकन देण्यात आलेल्या सुशांतने चौथे मानांकन देण्यात आलेल्या दिवेशचा सरळा दोन सेटमध्ये पराभव केला. तर मुलींची स्पर्धा जिंकताना सुदिप्ताने हरियाणाच्या संदिप्ति रावचादेखील दोन सेटमध्ये पराभव केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More