सुप्रिया सुळेंचं दिल्लीच्या रस्त्यावरील सायकलिंग व्हायरल – eNavakal
देश महाराष्ट्र राजकीय

सुप्रिया सुळेंचं दिल्लीच्या रस्त्यावरील सायकलिंग व्हायरल

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनासह राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडी राजधानी दिल्लीत वेगाने घडत आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांचं सायकलिंग सध्या चर्चेत आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सुप्रिया सुळे चक्क सायकल चालवत दाखल झाल्या. त्यांचा सायकल चालवण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचे स्वेटर आणि कानामध्ये हेडफोन्स घालून सुप्रिया सुळे सायकल चालवताना दिसत आहेत.

दिल्लीच्या प्रदुषणात झपाट्याने वाढ होत आहे. या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुप्रिया सुळे सायकलिंग करताना दिसल्या.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More
post-image
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत...
Read More