सुपरस्टार रजनी लवकरच राजकारणात उतरणार – eNavakal
मनोरंजन मुंबई

सुपरस्टार रजनी लवकरच राजकारणात उतरणार

मुंबई  – दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांच्यानंतर आता सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे रजनीकांत कधी राजकीय पटलावर झळकतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

येत्या 31 डिसेंबर रजनीकांत राजकारणात प्रवेशाची घोषणा करू शकतात. विशेष म्हणजे रजनीकांत स्वतःच्या वेगळ्या पक्षाची स्थापना करतील. ते भाजप किंवा काँग्रेससह इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत. रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशावर यांचे जवळचे मित्र तमिलारुवी मनियन यांनी त्यांची भेट घेतली. 26 ते 31 डिसेंबर 2017 यादरम्यान रजनीकांत चाहत्यांच्या भेटी घेतील, त्यानंतर आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील, असेही तमिलारुवी यांनी सांगितले आहे. रजनीकांत राजकारणात केव्हा प्रवेश करणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यात रजनीकांत यांचे बंधू सत्यनारायण राव गायकवाड यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More
post-image
News देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात! चित्रपटासाठी गीत लिहिले नाही! जावेद अख्तर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र...
Read More