सिमांतिनी कोकाटे यांच्यावर हकालपट्टीची टागंती तलवार – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक

सिमांतिनी कोकाटे यांच्यावर हकालपट्टीची टागंती तलवार

नाशिक – बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता सर्वाचेच लक्ष सिमांतिनी माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईकडे लागले आहे. सिमांतिनी कोकाटे या भाजपाच्या तिकीटावर सिन्नर तालुक्यातील शहा गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या आहेत. सिमांतिनी कोकाटे या वडिल माणिकराव कोकाटे यांचा प्रचार करत असल्याने त्यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे निवडणूकीच्या रिंगणात असतांना बंडखोरी करत भाजपाचे माणिकराव कोकाटे हे अपक्ष निवडणूकीच्या रिंगणात आहेत. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत काल पक्षाने कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.कोकाटे यांची कन्या सिमांतिनी कोकाटे या भाजपाच्या जि.प. सदस्या आहेत. त्या महायुतीच्या उमेदवाराऐवजी वडिल माणिकराव कोकाटे यांचा प्रचार करतात. त्यामुळे कोकाटे यांच्या पाठोपाठ आता सिमांतिनी कोकाटे यांच्यावरही पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

आग्य्रात रस्त्याकडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले! ६ ठार

आग्रा – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले. त्यात ६ मजुरांचा...
Read More
post-image
देश

केंद्रीय गृह मंत्रालय ‘राजीव गांधी फाउंडेशन’सह 3 ट्रस्टची ईडीमार्फत करणार चौकशी

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या राजीव गांधी फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टची...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

वाळूज एमआयडीसीतील बजाज कामगारांच्या वेतनात कपात

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज एमआयडीसीमधील बजाज कंपनीमध्ये २५०हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असताना बजाज व्यवस्थापनाने लॉकडाऊन काळात कामावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ५० टक्के वेतन...
Read More
post-image
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अविनाश नारकर

आज मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अविनाश नारकर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म ८ जुलै १९६५ रोजीचा. अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका व नाटकात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

भारतात २४ तासांत २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात हाहाकार माजवला आहे. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली...
Read More