सिध्देश्वर कारखाना ‘चिमणी’च्या संदर्भात कोणताही निर्णय नाही – eNavakal
महाराष्ट्र

सिध्देश्वर कारखाना ‘चिमणी’च्या संदर्भात कोणताही निर्णय नाही

सोलापूर- कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या संदर्भात मुंबई येथे झालेल्या एका बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. गुरुवारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या चिमणीच्या संदर्भात बैठक झाली. या बैठकीस कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, कार्यकारी संचालक संतोष कुंभार, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, कारखान्याच्या कामगार संघटनेच्यावतीने ऍड. विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते. मात्र विमानचालन खात्याचे प्रधान सचिव अनुपस्थित होते. त्यामुळे अध्यक्ष काकाणी यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.
उच्च न्यायालयाची चिमणी पाडकामाला स्थगिती असल्याने ती उठविण्याबाबत विमानतळ प्राधिकरणाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावे, तसेच कारखान्याचे अध्यक्ष काडादी यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे चिमणीच्या परवानगीच्या संदर्भात केलेल्या अपिलाबाबत पाठपुरावा करावा, असे निर्देश काकाणी यांनी दिले. या बैठकीत चिमणीच्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही.

मुदतवाढ मिळावी

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या संदर्भात शेतकरी आणि कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने सध्या चालू असलेला ऊस गळीत हंगाम संपेपर्यंत मुदतवाढ मिळावी, असे आग्रही प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी बैठकीत केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई विदेश

धक्कादायक! कोरोनाच्या रुग्ण संख्येत मुंबईने चीनला मागे टाकले

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण...
Read More
post-image
देश विदेश

ईडीची प्रथमच देशाबाहेर कारवाई, येस बँकेच्या राणा कपूरची लंडनमधील संपत्ती जप्त करणार

नवी दिल्ली – येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील राणा कपूरची लंडनमधील कोट्यवधींची संपत्ती आणि इंग्लंडच्या बँकांमधील मुदत ठेवी पुढील आठवड्यात जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

प्लास्टिक फुलांवर बंदीचा राज्य सरकारचा विचार

वर्धा – लॉकडाऊन काळात फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पीपीई किट घातलेल्या चोरट्यांनी ज्वेलर्स दुकान फोडले, ६० तोळे सोने लंपास

फलटण – शहरातील मध्यवर्ती भागातील एका ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून ६० तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यावेळी अज्ञात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

नवी मुंबईतील कोविड रुग्णालयासाठी आजपासून पाइपलाइनने ऑक्सिजन पुरवठा

नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी परिसरात सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना आता पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला आहे. त्यासाठी पालिका आयुक्त...
Read More