सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हार्बर लोकल विस्कळीत – eNavakal
मुंबई वाहतूक

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हार्बर लोकल विस्कळीत

मुंबई – वाशी आणि चेंबूर जवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे आज सकाळी हार्बर लोकल विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे. मागील अर्धा तासापासून हार्बर लाईन विस्कळीत झाली असून अप आणि डाऊन अशा दोन्हीही लाईन विस्कळीत झाले आहे. सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरु असून मोठ्या प्रमाणात सामान्य प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More
post-image
News मुंबई

पुणे होर्डिंग दुर्घटना! सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

जायकवाडीकडे दुष्काळ नाही! पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक

औरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...
Read More