सिक्कीममध्ये उपासमारीने ३०० याक प्राण्यांचा मृत्यू – eNavakal
Uncategoriz

सिक्कीममध्ये उपासमारीने ३०० याक प्राण्यांचा मृत्यू

सिक्कीम – उत्तर सिक्कीममध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे सुमारे 300 याक प्राण्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उत्तर सिक्कीमचे जिल्हा दंडाधिकारी राज यादव सांगितली. डिसेंबर 2018 पासून मुकुथांग व युमथांग भागात मोठया प्रमाणावर हिमवृष्टी झाली. आतापर्यंत मुकुथांग भागात याकचे 250 सांगाडे सापडले आहेत. तर युमथांग भागात 50 सांगाडे सापडले आहेत.

गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून हिमवृष्टीमुळे या प्राण्यांना काहीच खायला मिळाले नाही, त्याचा हा परिणाम असावा. पशुसंवर्धन विभागाने वैद्यकीय पथक मुकुथांग येथे पाठवले असून जे याक जिवंत आहेत, त्यांच्यासाठी अन्न व चारा पाठवण्यात आला आहे. याकची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे. मुकुथांगमधील 15 व युमथांगमधील 10 कुटुंबांच्या मालकीचे हे याक आहेत. या घटनेत फटका बसलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार असून इंडो-तिबेट सीमा पोलीस व जिल्हा प्रशासन याप्रकरणी अहवाल तयार करीत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More