सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

सिक्कीम – हिमालयाच्या पर्वतरांगातील सिक्कीम राज्यातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. देशात सर्वाधिक उंचीवर असलेल्या पाच विमानतळांपैकी एक पाकयाँग विमानतळ असून देशातील 100वे कार्यरत विमानतळ ठरणार आहे.

पंतप्रधान मोदी आज सिक्किम दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी राज्यातील पहिल्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर पाकयाँग विमानतळ आहे. पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळीच या विमानाच्या उद्घाटनासाठी गंगटोकमध्ये पोहोचले. समुद्रसपाटीपासून 4,500 फूट उंचीवर असलेले पाकयाँग विमानतळ 201 एकर क्षेत्रावर विस्तारलं आहे. सिक्कीममधील पाकयाँग विमानतळासाठी 605.69 कोटी रुपये खर्च आला आहे. हे विमानतळ अभियांत्रिकी कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
ट्रेंडिंग देश

आंतरराष्ट्रीय चहा दिन : सुर्रर्र के पियो!

‘सुर्रर्र के पियो’! हे वाक्य ऐकल्यानंतर अर्थात सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतो तो गरमागरम चहा.  अनेकांना सकाळी उठल्यावर चहा  घेतल्याशिवाय कामाची तरतरी येत नाही. हल्ली...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघर आजही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर – आज सलग तिसऱ्या दिवशी पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज पहाटे 5 वाजून २2 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची...
Read More
post-image
देश

१३ दिवसांच्या उपोषणाने स्वाती मालीवालची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली – बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचे सर त्यांच्याविषयी सांगतात…

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत, ही बाब कमी जणांना माहित आहे. मात्र त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More