सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोरी मासळींचा खच, श्रावण संपल्याने खरेदीसाठी खवय्यांची गर्दी – eNavakal
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोरी मासळींचा खच, श्रावण संपल्याने खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मच्छीमारी बांधवांना गेले 2 दिवस मोरी मासळीची चांगली बंपर खच मिळाली असून श्रावण महिना संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी खवय्यांनी आज समुद्रकिनारी एकच मोठी गर्दी केली होती. सकाळी मोरीचा दर ३०० रुपयांपर्यंत वधारला होता.

१ ऑगस्टपासून मासेमारी हंगामास सुरुवात झाली. मात्र, वादळी वारे, अतिवृष्टीमुळे मासेमारीस सुरुवात झाली नाही. मात्र, गेल्या काही दिवसात स्थानिक मच्छीमारांना बांगडा, पेडवे, पापलेट, मोरी यासारखी किरकोळ मासळीचे उत्पन्न मिळत होते. अशा परिस्थितीत गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात मोरी मासळी मिळाल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोरीची आवक वाढल्याने ५०० ते ५५० रुपये किलो दराने मिळणाऱ्या मोरीच्या दरात घसरण झाली. श्रावण संपल्याने येत्या गणेशोत्सवापूर्वी मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी खवय्यांनी आज समुद्रकिनारी गर्दी केली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोरी मासळींचा खच, श्रावण संपल्याने खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मच्छीमारी बांधवांना गेले 2 दिवस मोरी मासळीची चांगली बंपर खच मिळाली असून श्रावण महिना संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी खवय्यांनी आज समुद्रकिनारी...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

65 वर्षांवरील कलाकारांना परवानगी, अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई – चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार, क्रू सदस्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

पंडित जसराज यांचे पार्थिव मुंबईत दाखल, विलेपार्ले स्मशानभूमीत उद्या अंत्यसंस्कार

मुंबई – पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पद्मपुरस्कारांनी सन्मानित झालेले शास्त्रीय संगीत क्षेत्रातील विख्यात प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचे काल वयाच्या ९० व्या वर्षी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बंगळुरू – ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन (89) यांचे आज चमारजापेट येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आता जिल्ह्याबाहेरही एसटी धावणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – राज्यातील पुनश्च हरिओम अंतर्गत जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. आता गणेसोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना...
Read More