सिंगापूर स्पर्धेत संदीपला सुवर्णपदक – eNavakal
News क्रीडा विदेश

सिंगापूर स्पर्धेत संदीपला सुवर्णपदक

सिंगापूर- भारतााचा युवा जलतरणपटू संदीप शेजवलने येथे सुरू असलेल्या सिंगापूर राष्ट्रीय जलतरण
स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर बे्रस्ट्र स्ट्रोक्स शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने या अगोदर 100 मीटर ब्रेस्ट्र स्ट्रोक्स शर्यतीत रौप्य पदक मिळविले होते. त्यापेक्षा सरस कामगिरी करत त्याने 50 मीटर शर्यत जिंकताना त्यावेळी 1.02 सेकंदाची वेळ त्याने दिली.
सुरूवातीपासून घेतलेली आघाडी संदीपने शेवटपर्यंत कायम राखली. 100 मीटर फ्री स्टाईल शर्यतीत वीर धवल खाडेने ऑलिम्पिक विजेत्या जोसेफ स्कुलिंगला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. 50 मीटर बॅक स्ट्रोक्स शर्यतीत भारताच्या अरविंद मनीने कास्य पदकाची कमाई केली. महिला विभागात 50 मीटर फ्री स्टाईल आणि बटर फ्लायमध्ये मात्र अदिती धुमटकर, दिव्या सतिजाला प्राथमिक फेरीत हार खावी लागली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात मातामृत्यू दर कमी, देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत असताना राज्यासाठी सुखावणारी वार्ता ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हे’ च्या (एसआरएस) आज प्रकाशित झालेल्या अहवालातून समोर आली आहे. मातामृत्यू दर कमी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरूच! आज सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत ५२४ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रुग्णांनी पुन्हा ५०० चा आकडा ओलांडला असून आज ५२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा...
Read More
post-image
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
Read More