’साहेबराव’ला लवकरच कृत्रिम पंजा बसवणार – eNavakal
News महाराष्ट्र

’साहेबराव’ला लवकरच कृत्रिम पंजा बसवणार

नागपूर – ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या वनपरिक्षेत्रातील एका वाघाला कृत्रिम पंजा बसवण्यात येणार आहे. त्याचे नाव साहेबराव (10) असे आहे. शिकार्‍याच्या पिंजर्‍यात पाय अडकल्याने त्याचा पंजा निकामी झाला होता. वाघाला कृत्रिम पाय बसवण्याची जगातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
साहेबरावला नागपूरच्या महाराज बागेत ठेण्यात आले होते. मात्र, पायाला वेदना असल्याने साहेबरावला चालणे अवघड झाले आहे. त्यामुळे स्थानिक वन अधिकारी, वन्यजीव संरक्षक आणि पशु चिकीत्सकांच्या चमूने त्याला कृत्रिम पाय बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाघाला कृत्रिम पंजा बसवण्याची जगातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. फ्रान्स किंवा जर्मनीतून हा पंजा मागविण्यात येणार आहे. खराखुरा वाटण्यासाठी हा पंजा सिलिकॉनपासून बनवला जाणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More