सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इंजिनीयरिंगचा पेपर फुटला – eNavakal
News महाराष्ट्र शिक्षण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इंजिनीयरिंगचा पेपर फुटला

पुणे – आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इंजिनीयरिंग मेकॅनिकलचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला. कोथरुड येथील एमआयटीमधून सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा पेपर व्हायरल झाला. आता विद्यापीठाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.
इंजिनीयरिंग शाखेच्या पहिल्या वर्षाचा हा पेपर सकाळी दहा ते बारा यावेळेत होता. पेपर फुटीच्या घटनेला विद्यापीठाने दुजोरा दिला असून विूद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले की, कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने पथक पाठवले आहे. याबाबत अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, एमआयटी संस्थेने मात्र असा कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. मात्र, विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी पेपर सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून असा प्रकार झाला आहे का? याची चौकशती सुरू असल्याचे एमआयटीद्वारे सांगण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
Uncategoriz

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
विदेश

कोरोनाची लस शोधणारच! बिल गेट्स यांचा निर्धार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसवर परिणाम करणारी लस विकसित करण्यासाठी मिलिंडा व बिल फाउंडेशन पूर्ण निधी देणार आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि...
Read More
post-image
देश

जयपूरमध्ये अतिउत्साही नागरिकांनी फटाके वाजवले! बंगल्याला भीषण आग

जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काल रात्री घरातील दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावण्यास सांगितले होते. मात्र राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील वैशाली...
Read More
post-image
महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी कोरोना ठरतोय धोक्याची घंटा

मुंबई – राज्यात गेल्या 2 दिवसांत कोरोना संसर्गाच्या नवीन 113 रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 748 इतका झाला आहे. आतापर्यंत 56...
Read More