सावळे ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगांना प्रत्येकी १० हजार रुपये  – eNavakal
News मुंबई

सावळे ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगांना प्रत्येकी १० हजार रुपये 

पनवेल-दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून विविध योजना तळागाळातील लोकांना देण्याचे काम होत आहे. त्या अनुषंगाने सावळे ग्रामपंचायतीतर्फे ३ टक्के अपंग निधी अंतर्गत सावळे गावातील १७ दिव्यांगांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत निधी देण्यात आला.

यावेळी सरपंच संतोष माळी, उपसरपंच आश्र्विनी कुरुंगळे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. अविनाश गाताडे, शिवाजी माळी, सदस्य सदस्या ज्योती केदारी, अमृता म्हसकर, सुजाता माळी, ग्रामविकास अधिकारी गुलाब म्हात्रे आदी उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बांदिवडेकरांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात

रत्नागिरी – ररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी असलेल्या वैभव राऊतला...
Read More