सायन – पनवेल महामार्गावर खड्डेच खड्डे! वाहन चालक त्रस्त – eNavakal
News महाराष्ट्र

सायन – पनवेल महामार्गावर खड्डेच खड्डे! वाहन चालक त्रस्त

मुंबई – पुणे मुंंबई शहरांना जोडणार्‍या महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणार्‍या सायन- पनवेल मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सायन पनवेल मार्गाच्या दुरुस्तीवर तब्बल 1200 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. एवढा खर्च करूनही महामार्गावर खड्डे पडल्याने संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली जात आहे.

महामार्गावरील सानपाडा, जुईनगर, नेरुळ आणि बेलापूर दरम्यान रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. हे अवघे 15 ते 20 मिनिटांच्या अंतरासाठी दीड ते दोन तासांचा प्रवास करावा लागत आहे. महामार्गावर ही अवस्था असेल तर इतर अंतर्गत रस्त्यांची काय आवस्था असेल याची प्रचिती येते अशी प्रतिक्रिया वाहन चालकांनी व्यक्त केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More