मुंबई: सात तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई-अहमदाबाद विमानाचं अखेर उड्डाण झाले असून यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. मुंबई-अहमदाबाद विमानाला ७ तास उशीर झाल्यामुळे २५० प्रवाश्यांना विमानतळावर तात्काळावे लागले. त्यामुळे एअर इंडियाविरोधात या प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याबाबत अधिक माहितीसाठी अपडेट पाहत राहा ई नवाकाळवर .
