साता-यात उदयनराजेंच्या विरोधात तृतीय पंथीय उमेदवार – eNavakal
महाराष्ट्र

साता-यात उदयनराजेंच्या विरोधात तृतीय पंथीय उमेदवार

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महायुती, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहणार आहेत. त्याबरोबरच आता तृतीय पंथीयांचा उमेदवार म्हणून प्रशांत वारकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

कायद्याने तृतीय पंथीयांना स्वतंत्र नागरिकत्व बहाल केल्यानंतर आता विकासाची धोरणे बनविण्याच्या प्रक्रियेतही आमचा सहभाग असावा, असे सांगून वारकर म्हणाले, प्रस्थापित समाजाने आमचे अस्तित्व कायम नाकारले. हाडामासाची माणसे असूनही केवळ आमच्या नैसर्गिक भावनांचा कौल ऐकून जगणेही समाजाला नको होते. यातून गेल्या काही दशकांतील आमची लढाई यशस्वी झाली आणि आम्हाला कायद्यानेच स्वतंत्र अस्तित्व बहाल केले. कायद्याने दिलेले हे अस्तित्वही नाकारण्याचे अनुभव आम्हाला आले. त्यामुळे आमच्या हक्कांसाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचे मी ठरविले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More