सांस्कृतिक वारसाच्या प्रसारासाठी मुंबई संस्कृती महोत्सवाचे आयोजन – eNavakal
मनोरंजन मुंबई

सांस्कृतिक वारसाच्या प्रसारासाठी मुंबई संस्कृती महोत्सवाचे आयोजन

मुबंई- इंडियन हेरिटेज सोसायटी मुंबई, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या सहकार्याने दोन दिवसीय मुंबई संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वसामान्यांना प्रवेश हा निशुल्क असून तो एशियाटीक लायब्ररीच्या समोर मॅजेस्टीक टाऊन हाॅल समोर साजरा केला जात आहे. आज या महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. संगीत रसिकांनी कौशिकी चक्रवर्ती यांचा अत्यंत मधुर, धारदार आणि तेवढ्याच दमदार आवाजाचा अस्वाद घेतला. शास्त्रिय संगित गायक पंडित अजय चक्रवर्ती यांच्या कन्या आहेत. त्या कोलकत्ता येथील प्रसिद्ध पतियाळा घराण्याचे नैतृत्व करतात.
यावेळी माहिती देताना इंडियन हेरिटेज सोसायटीच्या अनिता गरवारे म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे आयएचएस बाणगंगा महोत्सवा सारख्या शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आली आहे. मुंबई संस्कृती महोत्सवाचे स्पष्ट उद्दिष्ट सांगतीक कार्यक्रमांमधून सांस्कृतिक वारशाचा प्रचार करणे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More