सांगली महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाचा महापौर – eNavakal
निवडणूक महाराष्ट्र

सांगली महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाचा महापौर

सांगली – भाजपाच्या संगीता खोत या ४२ मतं मिळवत सांगली महापालिकेच्या महापौरपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचा उमेदवार निवडणून आला आहे. तसेच उपमहापौरपदी भाजपाचे धीरज सूर्यवंशी निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांचा या निवडणुकीत ७ मतांनी पराभव झाला आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्सना नवे नियम लागू

मुंबई – मुंबईतील काही टॅॅक्सी ड्रायव्हर्सना आता परमिट दिले जाणार नाही. जे ड्रायव्हर्स कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकेलेले आहेत किंवा ज्यांच्यावर सध्या कोर्टात केस सुरु...
Read More
post-image
महाराष्ट्र

साईनाथनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; धारदार हत्यारांनी गाड्यांची तोडफोड

पिंपरी – दिवसाढवळ्या 15 ते 18 जणांच्या टोळक्यांनी सशस्त्रांसह निगडी, साईनाथनगरमध्ये धुमाकूळ घातला. धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. दिवसाढवळ्या...
Read More
post-image
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोवर

आज म्हणजे बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ म्हणजेच गुलशन ग्रोवर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५५ रोजी दिल्ली येथे झाला. दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून कॉमर्स विषयात पदवी...
Read More