सलमान खान काढणार स्वतःचा चॅनेल? – eNavakal
देश मनोरंजन

सलमान खान काढणार स्वतःचा चॅनेल?

मुंबई – ‘बिग बॉस’सारखा रिअॅलिटी शो होस्ट केल्यानंतर आता बॉलिवूडचा बजरंगी भाईजान स्वत:चा नवा टीव्ही चॅनेल लाँच करणार असल्याचे समजते. अभिनेता सलमान खानने अनेक नवनवीन चेहरे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये लाँच केले आहेत. इतकेच नव्हे तर सलमान खान याने छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती केली आहे.

सलमान खानएक नवा चॅनेलच घेऊन येत असून ‘द कपिल शर्मा शो’ नव्या चॅनेलवर शिफ्ट होण्याची शक्यता आहे. मात्र सलमान खानला अद्यापही टीव्ही चॅनेलचे लायसन्स मिळाले नाही असे समजत आहे. या टीव्ही चॅनेल शिवाय ‘बीइंग चिल्ड्रेन’ नावाचे एक फाऊंडेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या फाऊंडेशनमध्ये मुलांचे शिक्षण आणि त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. असे सांगण्यात येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ४३.७०% मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More