सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर कमी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर कमी

मुंबई – ऐंशी, नव्वदी गाठणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्व सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र आज सलग आठव्या दिवशी जनतेला दिलासा मिळाला आहे. कारण आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. आज पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल ६ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८६.६७ रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७८.५० रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात घट झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More