सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास, पंतप्रधानांना वगळून! राहुल गांधींचा हल्लाबोल – eNavakal
देश राजकीय

सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास, पंतप्रधानांना वगळून! राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – भारत-चीनमधील तणावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज टि्वट करून पंतप्रधान मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास असल्याचे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधींनी म्हटलंय, ‘सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमता आणि शौर्यावर विश्वास आहे. फक्त पंतप्रधानांना वगळून. ज्यांच्या भ्याडपणानं चीनला आमची जमीन घेण्याची परवानगी दिली. ज्यांच्या खोटेपणामुळे हे निश्चित होईल की ते हे कायम ठेवतील’, असे टि्वट राहुल गांधींनी केले.

यापूर्वी राहुल यांनी ट्विट केले होते की, ‘लडाखमध्ये चिनींचा सामना करण्यास भारत सरकार घाबरत आहे. पंतप्रधानांना वैयक्तिक धैर्य नसल्यामुळे आणि माध्यमांच्या मौनामुळे भारताला मोठी किंमत मोजावी लागेल.’

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश राजकीय

सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास, पंतप्रधानांना वगळून! राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – भारत-चीनमधील तणावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज टि्वट करून पंतप्रधान मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केवळ देशाचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

नगरच्या पारनेरमध्ये अत्याचारित महिलेच्या १० वर्षीय मुलीला पेट्रोल ओतून पेटवले

अहमदनगर – पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावातून एक थरारक घटना समोर आली आहे. अत्याचार केल्याचा गुन्हा मागे घेत नसल्याने आरोपीने चक्क पीडित महिलेच्या १० वर्षीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील १३ रेल्वेपूल धोकादायक! पालिकेच्या सर्वेक्षणातील माहिती

मुंबई – जुन्या इमारतींचा प्रश्न कायम असतानाच आता मुंबईत जुन्या रेल्वे पुलांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात रेल्वेमार्गावरून जाणारे शहरातील...
Read More
post-image
देश महाराष्ट्र

दीड महिन्यांनी पेट्रोल महागले; डिझेलचे दर मात्र स्थिर

नवी दिल्ली – जवळपास ४७ दिवसानंतर आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १२ ते १४ पैशांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी डिझेलच्या दरात कोणतीही वाढ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट यांचे निधन

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी...
Read More