सती प्रथा बंद होऊन आज १८८ वर्ष पूर्ण – eNavakal
News देश

सती प्रथा बंद होऊन आज १८८ वर्ष पूर्ण

नवी दिल्ली : अनिष्ट प्रथांपैकी एक असणाऱ्या सती प्रथा बंद होण्याला आज १८८ वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी इंग्रज सरकार ने एक सरकारी अध्यादेश काढत सती प्रथा बंद तर केली होतीच पण त्या संबंधीचे कायदे तयार करत ते आमलात सुद्धा आणले होते. त्याकाळी इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड विलीअम बेनटिक यांनी यासंदर्भात अध्यादेश काढला होता. त्यानुसार सती प्रथेमध्ये कोणत्याही स्त्रीला जर नाहक पणे ओढले जात असेल तर मात्र त्या विरुद्ध फॉऊंजदारी गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे आदेश ह्या अध्यादेशात होते. हि प्रथा ४ डिसेंबर १८२९ साली बंद करण्यात आली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेल प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून सुरु असणाऱ्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं १४ नोव्हेंबरला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’

वॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात

मुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...
Read More