देश राजकीय

संसदेत आज अविश्वास ठरावावर निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली – टीडीपी आणि वायएसआर कॉंग्रेस तर्फे मांडण्यात आलेला मोदी सरकारविरुद्धचा अविश्वास ठरावावर आज संसदेत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत याआधीच सरकारविरुद्धचा आपला विरोध दर्शवला आहे. गेल्या काही दिवसांपासून नायडू त्यांच्या काही महत्वाच्या मागण्या मान्य न होत असल्यामुळे नाराज असल्याचे समोर आले होते. तेलुगु देसम पक्षाचे दोन मंत्री वायएस चौधरी आणि अशोक गजपती राजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपले राजीनामे सुपुर्द केले. या कृतीनंतर अखेर तेलुगू देसमला केंद्र सरकारमध्ये थांबवण्याचे सरकारचे प्रयत्न निष्फळ ठरल्याची माहिती समजत आहे. तर यासर्व पार्श्वभूमीवर आज संसदेमध्ये मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला होता त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा

मुंबई पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या वानखेडे स्टेडियम वर होणार्‍या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई संघ आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का? याबाबत मुंबईच्या...
Read More
post-image
क्रीडा

पंजाबने पुन्हा केली दिल्लीवर यशस्वी स्वारी

नवी दिल्ली- आर अश्विनच्या पंजाब संघाने आज येथे झालेल्या आयपीएल स्पर्धेतील परतीच्या लढतीत पुन्हा एकदा दिल्लीवर यशस्वी स्वारी केली. दिल्लीच्या घरच्या मैदानात झालेल्या या...
Read More
post-image
क्रीडा

ज्योत्स्नाचा निकोलवर सनसनाटी विजय

इल गुव्हाना – भारताची स्टार महिला स्क्वॉशपटू ज्योत्स्ना चिनप्पाने येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत जागतिक क्रमवारीत माजी अव्वल क्रमांकावर असलेल्या मलेशियाचा निकोल डेव्हिडचा सनसनाटी...
Read More
post-image
क्रीडा

रैनाने पुन्हा विराटला मागे टाकले

हैदराबाद – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सुरेश रैनाने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून सर्वाधिक धावांचा विक्रम आपला नावावर लावला. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात...
Read More
post-image
News मुंबई

बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर रक्कमेच्या दुप्पट दंड

मुंबई –  मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील दंड आकारणीबाबत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एक वाक्यता असावी. अल्प उत्पन्न गटातील घटकांना न्याय मिळावा, म्हणून शासनाने अध्यादेश जारी केला...
Read More