संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, १० महिलांचा मृत्यू – eNavakal
अपघात महाराष्ट्र

संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, १० महिलांचा मृत्यू

बंगळुरु – कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला असून यात दहा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी 17 महिला गोव्याला जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 17 महिला मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. देवनगरेतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या. दुर्दैवाने गोव्याला पोहोचण्यापूर्वी त्या प्रवासात झोपलेल्या असतानाच त्यांच्यावर संक्रांत कोसळली. पहाटे 3 वाजताच्या सुमारास या महिलांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला टिप्परने भीषण धडक दिली. या धडकेत दहा महिलांचा मृत्यू झाला असून पाच महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघींना किरकोळ दुखापत झाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही – संजय राऊत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत सध्या विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे....
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, १० महिलांचा मृत्यू

बंगळुरु – कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला असून यात दहा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इंडोनेशियात भूकंप; रुग्णालयाची इमारत कोसळली

जकार्ता – इंडोनेशिया देश भूकंपाने जोरदार हादरला असून या भूकंपात अख्खे रुग्णालय कोसळल्याचे समजते आहे. या रुग्णालयाच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 15,590 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,05,27,683 वर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच देशात मागील...
Read More
post-image
मनोरंजन

मराठी चित्रपट निर्माते विक्रम धाकतोडे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – प्रसिद्ध निर्माते व अभिनेता अमोल कागणे यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ‘टर्री’ या आगामी चित्रपटाचे निर्माते विक्रम धाकतोडे यांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात...
Read More