संकल्प इंग्लिश स्कुल व जायन्ट ग्रुपतर्फे ठाण्यात विद्यार्थ्यांची अनोखी ग्रंथदिंडी  – eNavakal
अन्य महाराष्ट्र

संकल्प इंग्लिश स्कुल व जायन्ट ग्रुपतर्फे ठाण्यात विद्यार्थ्यांची अनोखी ग्रंथदिंडी 

ठाणे – छत्रपती संभाजी महाराज्यांच्या बलिदान दिनी संभाजी महाराज्यांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तकांच्या ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी  शिवकालीन कला लाठीकाठी, तलवारबाजी,दांडपट्टा अशाप्रकारच्या खेळांचे प्रदर्शन सह या दिंडीत 5 विविध शाळेचे 1200 हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते यात पालक,शिक्षक ,मुख्याद्यापक ,संस्थाचालक ,इतिहास अभ्यासक, विविध सामाजिक संस्था  व सिनेकलाकारांचाही समावेश होता

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More