श्रीकृष्ण जन्मभूमी मालकी हक्क – eNavakal
News देश

श्रीकृष्ण जन्मभूमी मालकी हक्क

मथुरा (उत्तर प्रदेश)- मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीच्या हक्काची याचिका मथुरेतील जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. यापूर्वी ही याचिका मथुरेतील सिव्हिल कोर्टाने नाकारली होती. या सिव्हिल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत मथुरा जिल्हा न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आणि ही याचिका जिल्हा न्यायालयाने स्वीकारली. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डसहित सर्व पक्षकारांना नोटिसा बजावल्या आहेत.

अयोध्येतील राम लल्ला विराजमान यांच्या प्रमाणे मथुरेतील श्रीकृष्ण विराजमान यांच्यातर्फे हा खटला दाखल करण्यात आला आहे. मथुरा येथील 13.37 एकच्या कृष्ण जन्मभूमि ची मालकी मिळावी यासाठी श्रीकृष्ण विराजमान व 8 हिंदुत्ववादी संघटनांनी आणि वकिलांनी या याचिका दाखल केल्या आहेत. या याचिका स्वीकारल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी सुन्नी वक्फ बोर्ड ईदगाह मस्जिद ट्रस्ट यांना नोटिसा बजावल्या आहेत. या याचिकेमध्ये श्री कृष्ण जन्मभूमि वर पूर्णपणे ताबा मागितला असून शाही ईदगाह मस्जिदीला हटविण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News देश

श्रीकृष्ण जन्मभूमी मालकी हक्क

मथुरा (उत्तर प्रदेश)- मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीच्या हक्काची याचिका मथुरेतील जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. यापूर्वी ही याचिका मथुरेतील सिव्हिल कोर्टाने नाकारली होती. या सिव्हिल...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बस दुभाजकाला धडकली

मुंबई- विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावर 27 नंबरची बेस्ट मिनी बस दुभाजकाला धडकल्याने 16 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घडला आज शनिवारी घडली..ही बस भांडूप येथून वरळीकडे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता...
Read More
post-image
Uncategoriz मनोरंजन

प्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन!

अभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असून यानिमित्ताने, राधेश्यामचे निर्माते एक विशेष घोषणा करण्याच्या तयारीत असून त्याला #BeatsOfRadheShyam असे नाव देण्यात आले आहे. एक...
Read More
post-image
Uncategoriz

कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुंबई- समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, असा आदेश आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी...
Read More