शोपियानमध्ये चकमक! ४ दहशतवाद्यांना कंठस्नान – eNavakal
आघाडीच्या बातम्या दहशतवाद देश

शोपियानमध्ये चकमक! ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

शोपियान – जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज सकाळी दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान, या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी पूर्ण परिसर घेरून शोध मोहीम हाती घेतली त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांना चोख प्रत्युत्तर देत जवानांनी केलेल्या गोळीबारात ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

यापूर्वी शनिवारी उत्तर कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील बोनियारच्या बुजथलन भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. तो पाकिस्तानचा असून पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध होते. तो एक वर्षापूर्वी उत्तर काश्मीरमध्ये आला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

भारतात २४ तासांत २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात हाहाकार माजवला आहे. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली...
Read More
post-image
विदेश

अमेरिकेने डब्ल्यूएचओ सोडले! संघटनेवर चीनच्या वर्चस्वाचा आरोप

वॉशिंग्टन – कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून जागतिक आरोग्य संघटनेवर नाराज असलेल्या अमेरिकेने या संघटनेचा निधी बंद केल्यानंतर आता या संघटनेतून बाहेर पडल्याचा निर्णयच जाहीर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला २८ दिवसांचा फर्लो मंजूर! लवकरच घरी परतणार!

नागपूर – अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला पुन्हा एकदा 28 दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला मंगळवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये २४ तासांत सेनेच्या २ नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधीही आता त्याचे बळी ठरत आहेत. त्यात गेल्या २४ तासांत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील हॉटेल, लॉज आजपासून पुन्हा खुले होणार

मुंबई – महाराष्ट्रातील हॉटेल आणि लॉज आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, एखादे...
Read More