शेततळ्यातील माशांना थंडीचा फटका – eNavakal
महाराष्ट्र

शेततळ्यातील माशांना थंडीचा फटका

निफाड – नाशिक जिल्ह्याचे गेल्या 5 दिवसांपासून तापमान तब्बल 1 अंशापर्यंत खाली आल्याने वाढत्या थंडीचा फटका आता मत्स्यपालनाला बसला आहे. येथील शेतकर्‍यांच्या शेततळ्यातील शेकडो मासे मृत झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून कसबे-सुकेणे परिसराचा पारा खालावत आहे.

तब्बल 1.2 अंशापर्यंत पारा घसरला आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष, पुदिना आणि गुलाबाची फुलशेतीचे देखील नुकसान झाले. शेततळ्यातील मासेही आता मृत होत आहेत. निफाड भागात मोठ्या प्रमाणात शेततळी असून, त्यात काही शेतकरी मत्स्यपालन करतात. शेततळ्यातील कोंबडा जातीचे शेकडो मासे मृत झाल्याचे या परिसरातील शेतकर्‍यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत सुमारे तीनशे मासे मृत झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More