शेखर फडके साकारणार विठ्ठल  – eNavakal
मनोरंजन

शेखर फडके साकारणार विठ्ठल 

मुंबई – आपली प्रत्येक भूमिका अगदी प्रामाणिकपणे साकारणारे शेखर फडके आपल्याला एका नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत त्यांनी विनोदी भूमिका ,तसेच कलर्स मराठी वरील “सरस्वती” मालिकेतील “भिकूमामा” हा विनोदी खलनायक साकारला आहे. त्यांच्या अभिनयाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आता कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या “तू माझा सांगाती” या मालिकेत “विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. नेहमीपेक्षा वेगळा लुक आहे. “विठ्ठल” हे पंढरपूरची वारी करणा-या  वारक-यांच्या मुखी असलेलं नावं. या नावाची महिमाची अशी आहे की नाव उच्चारताच अंगी उत्साह जाणवतो.  या विठ्ठलाचे अनेक भक्त होते, ज्यांना आपण संत म्हणून ओळखतो. अशा या संतांची परंपरा सांगणारी कथा, कलर्स मराठीवरील   “तू माझा सांगाती” या मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत संत ज्ञानेश्वर यांची महती सांगण्यात येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More