शेअर बाजार 240 अंशांनी सावरला – eNavakal
Uncategoriz

शेअर बाजार 240 अंशांनी सावरला

मुंबई – गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांच्या निकालाचा प्रभाव हा शेअर बाजारावर झाला आहे. बाजार उघडल्यावर तो ७०० अंशांनी घसरला होता. मात्र सध्या तो २४० अंशांनी वर गेला आहे. तर निफ्टी ७०.१० अंशांनी सावरला आहे.  भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर असल्याचे दिसत असून त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. आज सकाळी बाजार उघडताच ७०० अंशांनी कोसळला असून निफ्टी २०० अंशांनी कोसळला होता. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमजोर झाल्याचेही पहायला मिळत आहे.

गुजरात व हिमाचाल प्रदेशातील निवडणूकांचे निकाल शेअर बाजारावर परिणाम करतील असे भाकीत शेअर बाजारातील व राजकीय विश्लेशकांनी वर्तवले होते. ते आज गुतंवणूकदारांनी अनुभवले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

इलेक्ट्रिक बस करार रद्द! बेस्टला हायकोर्टाचा दणका

मुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...
Read More
post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More