शुभंकर शर्मा अमेरिकन स्पर्धेसाठी पात्र – eNavakal
क्रीडा विदेश

शुभंकर शर्मा अमेरिकन स्पर्धेसाठी पात्र

कोलंबिया – भारताचा स्टार गोलपटू 21 वर्षीय शुभंकर शर्मा प्रतिष्ठेच्या अमेरिकन खुल्या गोल्फ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ब्रुकसाईड येथे या स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या सामन्यात शुभंकरने शानदार कामगिरी करताना संयुक्तपणे पाचवा क्रमांक मिळवला. त्याने या स्पर्धेत 69 गुणांची कमाई केली. विश्वातील अव्वल 100 खेळाडूंसोबत आपल्याला खेळायला मिळणार असल्यामुळे शर्माने आनंद व्यक्त केला. या अगोदर मास्टर्स स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. तर जोन्हासबर्ग आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. शिव कपूर, अर्जुन अटवाल हे मात्र अमेरिकन स्पर्धेसाठी पात्र ठरू शकले नाही.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

चांद्रयान-2 आज करणार चंद्राच्या कक्षेत प्रवेश

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. चांद्रयान-2 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक आज सकाळी...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More