शुटींगहून परतताना भीषण अपघात; दोन अभिनेत्रींचा मृत्यू – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

शुटींगहून परतताना भीषण अपघात; दोन अभिनेत्रींचा मृत्यू

हैदराबाद – शुटींगहून परतत असताना कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तेलगू इंडस्ट्रीमधील दोन टीव्ही अभिनेत्रींचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी विकाराबाद येथे ही दुर्दैवी घटना घडली. अनुषा रेड्डी आणि भार्गवी अशी या दोन अभिनेत्रींची नावे आहेत. हैदराबादमधील आपल्या आगामी प्रोजेक्टरचे शुटींग संपवून दोन्ही अभिनेत्री घरी परतत असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील शुटींग संपवून त्या चार अभिनेत्री आपल्या घरी कारमधून जात होत्या. त्यावेळी विकाराबाद येथे समोरुन आलेल्या ट्रकची धडक टाळण्यासाठी अभिनेत्रीने कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार सरळ समोरच्या एका झाडाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती की दोघींचा जागीच मृत्यु झाला. अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ४३.७०% मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More