शिवाजी पार्कात रंगणार समर्थ व्हॉलीबॉल शिबीर – eNavakal
क्रीडा मुंबई

शिवाजी पार्कात रंगणार समर्थ व्हॉलीबॉल शिबीर

मुंबई  – यंदाचे समर्थ व्हॉलीबॉल शिबीर संस्थेच्या शिवाजी पार्क येथील पटांगणात ११ जानेवारी २०१८ ते २१ जानेवारी २०१८ या दरम्यान होणार आहे. शिबिराची  वेळ सांयकाळी  ७.०० ते ८.०० अशी राहिल.
या शिबिरात संस्थेचे निष्णात खेळाडू मार्गदर्शन करणार असून खेळाडूंना व्हॉलीबॉल, शरीरतापन, सूर्यनमस्कार, आसने, इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाईल. शिबिराला राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू उदय दिवेकर, राज्यस्तरीय पंच व एन.आय.एस प्रशिक्षक विशाल धाडवे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
सर्व  सहभागी शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच उत्कृष्ट शिबिरार्थीना पारितोषिके  दिली जातील. शिबिराचे अर्ज दिनांक १ जानेवारी २०१८  पासून सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान उपलब्ध होतील, असे श्री समर्थ व्यायाम मंदिरचे व्हॉलीबॉल विभागप्रमुख अ‍ॅड. अरुण देशमुख यांनी कळविले  आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची तिसरी विकेट; शाकीब-अल-हसन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More