शिवसेनेच्या संजय राऊतांविरुध्द मराठी पत्रकार संघात राष्ट्रवादीची घोषणाबाजी – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महत्वाच्या बातम्या मुंबई राजकीय

शिवसेनेच्या संजय राऊतांविरुध्द मराठी पत्रकार संघात राष्ट्रवादीची घोषणाबाजी

मुंबई –हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळकर यांचा “राष्ट्रीय पत्रकार मंच”च्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात सत्कार करण्यात आला. तो सत्कार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते झाला. मात्र यावेळी सनातन आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आमनेसामने आल्याने त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुनाळेकरांचा सत्कार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्तांनी मराठी पत्रकार संघासमोरच निदर्शने केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सनातन आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या सत्कारामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली तर काही कार्यकर्ते राऊत यांच्या दिशेने धाऊन गेल्याने वातावरण चांगले तापल होते. यांवेळी ‘संजय राऊत यांचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच पुरोगामी महाराष्ट्राचा शिवसेनेने अपममान केला, याप्रकारचा संताप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

कॅलिफोर्नियाच्या फेसबुक मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

कॅलिफोर्निया – कॅलिफोर्निया येथे मेनलो पार्क येथील फेसबुकचे मुख्यालय बॉम्ब ठेवल्याची धमकी एका आज्ञातांनी दिली आहे. याा घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आईच्या अस्ठीचे विसर्जन करायला गेलेल्या ७ जणांचा बुडून मृत्यू

नांदेड – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आईच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाची वक्रदृष्टी पडली. गऊघाट परिसरात बोट उलटून झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला...
Read More
post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More