शिवसेना आमदार तुकाराम कातेचं चिखलात बसून आंदोलन – eNavakal
आंदोलन मुंबई

शिवसेना आमदार तुकाराम कातेचं चिखलात बसून आंदोलन

मुंबई – शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी चक्क चिखलात बसून आंदोलन केले आहे. मेट्रो कारशेडच्या कामामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा निषेध करण्यासाठी मुंबईतील मानखुर्द येथे शिवसेनेने आंदोलन केले असून एमएमआरडीएने नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दाखल घ्यावी, अशी मागणी करत तुकाराम काते चिखलातच आंदोलनास बसले आहेत. एमएमआरडीएचे अधिकारी येऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत तोपर्यंत उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे अनेक ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आहेच. मात्र मानखुर्दमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कारशेडच्या कामामुळे रस्त्यावरील खड्डे चिखल अशा समस्याच सामना नागरिकांना करावा लागत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती...
Read More
post-image
News विदेश

फ्लोरिडात गोळीबार! हल्लेखोराला कंठस्नान

फ्लोरिडा – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आज पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एका बंदुकधार्‍याने नौदलाच्या तळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला....
Read More
post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More