शिवशाही बसने प्रवास करणाऱ्यांनी ‘हे’ नक्कीच वाचा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शिवशाही बसने प्रवास करणाऱ्यांनी ‘हे’ नक्कीच वाचा

मुंबई – एसटी महामंडळाने 10 मार्गावरील शिवशाही बस सेवा बंद करण्यात आली आहे. या 10 मार्गामध्ये सात मार्ग हे मुंबई सेन्ट्रल, बोरिवलीतून सुटणार्‍या बस सेवांचे आहेत.

खासगी बस गाड्यांशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाने राज्यात 42 मार्गावर वातानुकूलित शिवशाही स्लीपर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एप्रिल 2018 रोजी पहिली शिवशाही बस पुणे-शिरपूर मार्गावर धावली. त्यानंतर शिवशाही बस गाड्यांचा विस्तार केला गेला. 42 मार्गावर 88 शिवशाही बसगाड्या धावू लागल्या. मात्र खासगी बस गाड्यांपेक्षाही एसटीच्या शिवशाही बस गाड्यांचे असलेल्या जादा भाड्यांमुळे अवघे पाच टक्के भारमान मिळू लागले. प्रत्येक बसमागे पाच ते सहाच प्रवासी मिळत असल्याने एसटी महामंडळाला तोटा होऊ लागला. अखेर महामंडळाने शिवशाही बसच्या भाड्यात 14 फेब्रुवारी 2019 पासून कपात केली. ही कपात 230 रुपये ते 500 रुपयांपर्यंत होती. मात्र कपातीनंतरही प्रवाशांचा म्हणावा, तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महामंडळाने स्लीपर बसच्या मार्गाचा आढावा घेऊन त्या मार्गावरील सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला.

बंद करण्यात आलेले मार्ग

  • पुणे-यवतमाळ-पुणे, बोरिवली-उद्गीर-बोरिवली, मुंबई-लातूर-मुंबई, चंद्रपूर-औरंगाबाद-औरंगाबाद, मुंबई-अक्कलकोट-मुंबई, बोरिवली-उमरगा-बोरिवली, मुंबई-उस्मानाबाद-मुंबई, मुंबई-मेहकर-मुंबई, पुणे-चोपडा-पुणे, मुंबई-परळी-मुंबई

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांना दिलासा! कोरोनाची स्थिती नियंत्रणात, लॉकडाऊनची गरज नाही- आयुक्त

मुंबई -राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या (Outbreak Corona ) रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात...
Read More
post-image
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

सुरक्षित टेडा ट्रान्सफरसाठी मराठमोळ्या तरुणाने बनवले SENDit अ‍ॅप, फिचर्स आहेत जबरदस्त

भारत सरकारने सुरक्षिततेच्या कारणात्सव चीनच्या ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. टीकटॉकसह अनेक महत्त्वाचे अ‍ॅप भारतातून बंद झाल्याने या अ‍ॅपला पर्याय शोधला जात आहे. त्यातच...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

प्रसिद्ध नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

मुंबई- मदर्स डे, वन रूम कीचन, दुधावरची साय, चाॅईस इज युवर्स, यू टर्न, हिमालयाची सावली अशा काही नाटकांची निर्मिती करणारे प्रसिद्ध नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण...
Read More
post-image
अर्थ देश

एअरटेल, वोडाफोन, आयडिया कंपन्यांच्या योजनावर “ट्राय”ची बंदी

नवी दिल्ली – खासगी दूरसंचार क्षेत्रामध्ये अंबानींच्या जिओ कंपनीने इतर कंपन्यांना हादरवून सोडले आहे. त्यामुळे आपले ग्राहक जपण्यासाठी भारती एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या...
Read More
post-image
विदेश

नेल्सन मंडेला यांच्या मुलीचे निधन

डेन्मार्क – दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची कन्या झीडझी मंडेला यांचे आज सकाळी जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 59...
Read More