शिरूरमध्ये अमोल कोल्हेंचा विजय; आढळराव पाटील पराभूत – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

शिरूरमध्ये अमोल कोल्हेंचा विजय; आढळराव पाटील पराभूत

शिरूर – गेल्या तीन निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर ही सहा विधानसभा क्षेत्रे या मतदारसंघात येतात. दरम्यान, 2004, 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विजय मिळवला होता मात्र यंदा कोल्हे यांनी त्यांचा दारूण पराभव केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडच्या नव्या कामाला न्यायालयाचा लाल झेंडा

मुंबई – राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मरिन ड्राईव्ह ते बोरीवलीच्या कोस्टल रोडलाच्या नव्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More