शिंगाडवाडीत रात्री बिबट्याचा कालवडीवर हल्ला;कालवड ठार – eNavakal
News महाराष्ट्र

शिंगाडवाडीत रात्री बिबट्याचा कालवडीवर हल्ला;कालवड ठार

कवठे येमाई -शिरुर तालुक्यातील वरुड्याच्या शिंगाडवाडीत काल रात्री दिडच्या सुमारास शेतावर वस्ती करुन राहणारे शेतकरी बाबुराव महादु शिंगाडे यांच्या अडीच वर्षाच्या कालवडीवर हल्ला करीत तिला ठार मारलेय.कालवड ठार झाल्याने या शेतकऱ्याचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.वन विभागाला कळविल्यानंतर शिरुर वन परीमंडल अधिकारी एम.एल.गायकवाड ,मलठण वनरक्षक सिमा सपकाळ यांनी आज सकाळीच घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला आहे.सध्या शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचे निदर्शनास येत असुन स्वसंरक्षणासाठीसाठी नागरीकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन शिरुरचे वनाधिकारी तुषार ढमढेरे यांनी केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More