शाहरुखच्या बालगोपाळाने दहीहंडी फोडली! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

शाहरुखच्या बालगोपाळाने दहीहंडी फोडली!

मुंबई – आज सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष आहे. यातच बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा छोटा मुलगा कसा मागे राहील. या छोट्या बालगोपाळाने सुद्धा वडिलांसोबत मिळून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. शाहरुख खानच्या मुंबईतील बंगल्यावर गौरी खानसह अबरामने दहीहंडी फोडली. त्याचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

दरवर्षी शाहरुख दिवाळी, होळी ईद सारेच सण आपल्या कुटुंबासोबत साजरे करत असतो. तसेच बंगल्याबाहेर उभ्या असणाऱ्या चाहत्यांना गॅॅलरीत येऊन अभिवादन करतो. त्याचा धाकटा मुलगा अबराम सुद्धा वडिलांसोबत चाहत्यांना हात दाखवतो. यावर्षीदेखील किंग खानने जन्माष्टमीचा उत्सव अबरामसोबत साजरा केला. यावेळी दोघांनी दहीहंडी फोडून सर्वांनाच चकित केले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More