शहिदांचे खोटे फोटो शेअर करू नका – eNavakal
देश

शहिदांचे खोटे फोटो शेअर करू नका

श्रीनगर – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद जवानांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहेत. यातील बरेच फोटो हे बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहिदांचा अपमान होत असल्याने असे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नका, असे आवाहन सीआरपीएफकडून जनतेला करण्यात आले आहे. सीआरपीएफने असेही म्हटले आहे की, काही समाजकंटक अशा स्वरुपाचे फोटो व्हायरल करत आहेत, हे आपण रोखले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र व्हावे. तसे फोटो तुमच्याकडे आले तर ते पुढे न पाठवता webpro@crpf.gov.in या वेबसाईटवर याची माहिती द्यावी.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More