शरद पवारांचा मोदी सरकारकडून घोर अवमान – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा मोदी सरकारकडून घोर अवमान

नवी दिल्ली- नरेेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा अवमान झाला आहे. शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी पवार काल रात्रीच दिल्लीला रवाना झाले होते. मात्र पवारांना चक्क पाचव्या रांगेचा पास देण्यात आला होता. या संदर्भात शरद पवार यांच्या कार्यालयाने लक्ष वेधूनही पवारांची आसनव्यवस्था बदलून देण्यात न आल्याने या सोहळ्याला नाराज झालेल्या पवारांनी
दांडीच मारली.
मोदींच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांसारखे प्रमुख विरोधक उपस्थित होते. त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. माजी केेंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या नात्याने शरद पवार यांनाही पुढच्या रांगेत स्थान देणे अपेक्षित होते. मात्र त्यांना चक्क पाचव्या रांगेतील पास देऊन त्यांचा अवमान केला आहे. पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगणार्‍या मोदींनी हे जाणूनबुजून केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More