व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच ऑडिओ-व्हिडिओची सुविधा! वर्क फ्रॉम होमवाल्यांना दिलासा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच ऑडिओ-व्हिडिओची सुविधा! वर्क फ्रॉम होमवाल्यांना दिलासा

नवी दिल्ली – वर्क फ्रॉम होमसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब फायदेशीर ठरत असले तरी यावरून केवळ मेसेज पाठवणे एवढेच काम करता येते. त्यावरून फोन करता येत नाही. परंतु लोकांची ही अडचण लक्षात घेऊन व्हाट्सअ‍ॅपच्या वेबवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा देण्याची तयारी व्हाट्सअ‍ॅपने सुरू केली आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर लोक घरातून काम करत आहेत. त्यासाठी ते लॅपटॉप आणि संगणकावर व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करत आहेत. त्यावरून त्यांना मेसेज पाठवता येतात. परंतु एखाद्याला फोन करायचा असेल तर त्यांना आपल्या मोबाईलचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांची ही अडचण लक्षात घेऊन ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा या युजर्सना देण्याचा निर्णय व्हॉट्सअ‍ॅपने घेतला आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना आता या फिचरमुळे मोबाईलऐवजी थेट लॅपटॉप आणि संगणकावरून व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून संबंधिताला फोन करणे शक्य होणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच ऑडिओ-व्हिडिओची सुविधा! वर्क फ्रॉम होमवाल्यांना दिलासा

नवी दिल्ली – वर्क फ्रॉम होमसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब फायदेशीर ठरत असले तरी यावरून केवळ मेसेज पाठवणे एवढेच काम करता येते. त्यावरून फोन करता येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

कर्करोग झालेला अभिनेता संजय दत्त मुंबईतून अचानक परदेशात रवाना

मुंबई – चौथ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कर्करोग झालेला अभिनेता संजय दत्त हा आपल्या पत्नीसह अचानकपणे परदेशी रवाना झाला आहे. संजय दत्तच्या प्रकृतीबाबत बॉलिवूडमधील कलाकार आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

जिस थाली में खाते हैं…! ‘हे माझं स्वतःचं ताट आहे जयाजी तुमचं नाही’, कंगनाचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत सिनेसृष्टीला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला....
Read More
post-image
देश

राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडाली; ५ जणांचा मृत्यू, १० जण बेपत्ता

कोटा – राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 10 जण अद्याप...
Read More
post-image
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : असंभव मालिकेतील ‘इन्स्पेक्टर वझलवार’ अर्थात अभिनेते अजय पुरकर

आज असंभव मालिकेतील ‘इन्स्पेक्टर वझलवार’, ‘गुंतता हृदय हे’ मधला ‘डिटेक्टिव्ह’, ‘कोडमंत्र’मधले ‘कर्नल प्रतापराव निंबाळकर’, ‘फर्जंद’मधले ‘मोत्याजी मामा’ या भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर...
Read More