व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फिचर पाहिलेत का? – eNavakal
तंत्रज्ञान देश विदेश

व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फिचर पाहिलेत का?

मुंबई – मोबाईलप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील आता फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनरचे फिचर येत आहे. सुरुवातीला हे फिचर आयफोनपुरतेच मर्यादित असेल तरी काही काळानंतर अँड्रॉईडवरही देण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आयओएस प्लॅटफॉर्मवर बायोमेट्रीक ऑथेंटिकेशन वापरले आहे. त्यामुळे युजरला त्याच्या Face ID किंवा Touch ID वरून अ‍ॅप लॉक किंवा अनलॉक करण्याची सोय देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याद्वारे ही गोपनिय किंवा खास चॅट असल्यास लॉक करता येणार आहे. सध्या हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपच्या 2.19.20 या बिटा व्हर्जनवर उपलब्ध करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More