व्हॉट्सअपवरून निवडणूक प्रचार! 18 जणांना आयोगाची नोटीस – eNavakal
News महाराष्ट्र

व्हॉट्सअपवरून निवडणूक प्रचार! 18 जणांना आयोगाची नोटीस

नांदेड – सध्या अनेकजण निवडणुकीतील प्रचार रस्त्यावरून व्हॉट्सअपवरही करताना दिसत आहेत. मात्र नांदेडमध्ये सोशल मीडियावरून प्रचार करणे 19 जणांना महागात पडले आहे. कारण नांदेडातील 18 जणांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. त्यात व्हॉट्सअप अ‍ॅडमिनचाही समावेश आहे.
या 18 जणांनी व्हॉट्सअप ग्रुपवर निवडणूक प्रचार केल्याचा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे, अशी माहिती माध्यम नियंत्रक रवींद्र चव्हाण यांनी दिली. तसेच या 18 जणांकडून याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. निवडणूक विभागाने केलेल्या तपासात संबंधितांनी राजकीय प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More