एदिनबर्ग – स्कॉटलंडमध्ये ‘व्होलो ग्रेल’ नावाच्या व्हिस्कीच्या एका दुर्मीळ बाटलीची किंमत तब्बल 8.09 कोटी रुपये इतकी आहे. ही जगातील सर्वात महागडी व्हिस्कीची बाटली ठरली आहे. ही बाटली 60 वर्षे जुनी आहे. 1926 सालादरम्यानची ही बाटली आहे.